शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तानसा- वैतरणा नदीला पूर; ठाणोसह पालघर जिल्ह्यातील काठावरील 75 गावांना सर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 19:03 IST

तानसा आणि मोडकसागर या दोन्ही धरणांव्दारे मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा केला जात आहे. या धरण क्षेत्रत पावसाचा जोर असल्यामुळे ते लवकरच भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. तानसा नदीवर तानसा धरण शहापूर तालुक्यातील तानसा गावाजवळ आहे.

ठळक मुद्देतानसा धरणाची ओसंडून वाहण्याच्या पातळीची क्षमता  128.62 मी.टीएचडी मोडक सागर धरणाची ओसंडून वाहण्याची क्षमता 163.147 मी.टीएचडीनदीच्या पुरामुळे काठावरील गावाना धोका संभवण्याची शक्यता

ठाणो : वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण व तानसा नदीवरील तानसा धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. यामुळे या दोन्ही नदींच्या पात्रत पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे नदीला पूर  येणार आहे. यापासून नदी काठावरील गावाना धोका उद्भवू नये म्हणून  ठाणो व पालघर जिल्ह्यात सुमारे 75 गावपाडय़ांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.     तानसा आणि मोडकसागर या दोन्ही धरणांव्दारे मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा केला जात आहे. या धरण क्षेत्रत पावसाचा जोर असल्यामुळे ते लवकरच भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. तानसा नदीवर तानसा धरण शहापूर तालुक्यातील तानसा गावाजवळ आहे. या धरणाची पाण्याची पातळी 126.781 मिमी टीएचडी आहे. म्हणजे या धरणात 415.95 फूट टीएचडी पाणी आहे. या धरणाची ओसंडून वाहण्याच्या पातळीची क्षमता  128.62 मी.टीएचडी आहे. धरणात 422 फूट पाणी साठा होताच हे धरण भरून वाहणार आहे. यामुळे या वैतरणा नदीच्या काठावरील ठाणो जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील 19 गावाना व पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामधील 15 गावाना पुराच्या पाण्याचा धोका संभवतो. यावर वेळीच उपाययोजना म्हणून प्रशासनाने या दोन्ही जिल्हह्यातील 33 गावातील नागरिकांना व प्रशासकीय अधिका:याना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.     

 वैतरणा नदी काठावर मोडक सागर धरण आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी गावाजवळ असलेल्या या धरणाच्या पाण्याची पातळी सध्या 160.842 मी.टीएचडी आहे. तर  527.70 फूट टीएचडी पाणी या धरणात आहे. या धरणाची ओसंडून वाहण्याची क्षमता 163.147 मी.टीएचडी आहे.  या धरण क्षेत्रत पावसाचे प्रमाण पहाता लवकरच मोडकसागर धरण पूर्ण भरून वाहण्याची शक्यता आहे.यामुळे नदी पात्रत पाणी वाढून पूर सदृश्य स्थिती निर्माण होणार आहे. या वैतरणा नदीच्या पुरामुळे काठावरील 42 गावाना धोका संभवण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपाययोजना म्हणून वाडा तालुक्यातील  24 गावे. तर पालघर तालुक्यातील 18 गावपाय़ांना सतर्क राहण्याचा ईशारा मुंबई महानगरपालिकेने जारी केला आहे.     

टॅग्स :thaneठाणेDamधरण