शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भिवंडीत भीषण आग; 11 गोदामं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 18:21 IST

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी; आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

ठाणे: भिवंडीतील भीषण आगीत 11 गोदामं जळून खाक झाली आहेत. गुंदवलीतील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली आहे. या आगीचा प्लास्टिकचे गिफ्ट्स आणि खेळण्यांच्या 11 गोदामांना बसला आहे. अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग विझवण्यासाठी 3 ते 4 तास लागण्याची शक्यता आहे. या आगीमुळे गुंदवली ग्रामपंचायत हद्दीत धुराचे लोट पसरले आहेत. भिवंडीतील आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी सध्या अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भिवंडीतील गुंदवली भागात प्लास्टिक वस्तू, खेळण्यांची गोदामं आहेत. या गोदामांना आगीचा मोठा फटका बसला आहे. कांदिवलीतील दामूनगर भागातही आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. 

टॅग्स :fireआगbhiwandiभिवंडी