शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी-काल्हेरमध्ये ब्रश कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 12:06 IST

भिवंडी-काल्हेर येथील जय मातादी कंपाऊंडच्या ब्रश कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कंपनीसह 5 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देभिवंडी-काल्हेर येथील जय मातादी कंपाऊंडच्या ब्रश कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीत कंपनीसह 5 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑईल पेंट आणि ब्रशचा साठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे.

ठाणे - भिवंडी-काल्हेर येथील जय मातादी कंपाऊंडच्या ब्रश कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कंपनीसह 5 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या आणि  12 वॉटर टँकर  घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (22 एप्रिल) सकाळी भिवंडी-काल्हेर येथील जय मातादी कंपाऊंडच्या ब्रश कंपनीत भीषण आग लागली आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑईल पेंट आणि ब्रशचा साठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. भीषण आगीत कंपनीसह 5 गोदामं जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :fireआगbhiwandiभिवंडी