शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोडला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 16:19 IST

 मागील काही दिवसापूर्वी आयुक्त आणि अधिकाऱ्यांमधील व्हॉट्सअॅपवर झालेला वाद चांगलाच चर्चेचा विषय झाला होता.

ठाणे  : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पूर्णविराम दिला आहे. पाच वर्षे 2 महिने ठाण्यासाठी खुप केले, स्वप्नातही ठाण्याच्या विकासाची स्वप्ने पाहिली. ठाणोकरांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी हे करु शकलो. या कार्यकाळात काही कामे अपूर्ण राहिली असतील काही चुका झाल्या असतील, त्या मी मान्य करतो. परंतु आता मी माझे पद सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि जाता जात ते भावूक झाले.

    मागील काही दिवसापूर्वी आयुक्त आणि अधिकाऱ्यांमधील व्हॉट्सअॅपवर झालेला वाद चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे आयुक्त व्यथीत झाले होते. त्यामुळे आता ते जाणार अशा देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच त्यांना सहा महिने वाढीव मुदत मिळत असल्याचीही चर्चा रंगत होत्या. अखेर आयुक्तांनी स्वत:च मी हे पद सोडत असून यापुढे मन:शांतीसाठी धर्मशाळा, ऋुषीकेशला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मागील पाच वर्षे 2 महिने ठाण्याच्या विकासासाठी रस्ते रुंदीकरण, विविध महत्वांकाक्षी प्रकल्प आणले, काही प्रकल्प पूर्ण झाले काही अपूर्ण राहिले आहेत. काही प्रकल्पांवरुन एकमत झाले तर काही प्रकल्पांवरुन मतभेदही झालेले आहेत. मात्र हे मतभेद वैयक्तीत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप