शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अखेर सभापतींना प्रभाग अधिकारी मिळाला, पण लिपीक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:07 IST

प्रभाग समितीसाठी पूर्णवेळ प्रभाग अधिकारी व लिपीक प्रशासन देत नसल्याच्या निषेधार्थ दालनास टाळे ठोकणारे सभापती संजय थेराडे यांना अखेर आज पूर्णवेळ प्रभाग अधिकारी पालिकेने दिला.

मीरा रोड - प्रभाग समितीसाठी पूर्णवेळ प्रभाग अधिकारी व लिपीक प्रशासन देत नसल्याच्या निषेधार्थ दालनास टाळे ठोकणारे सभापती संजय थेराडे यांना अखेर आज पूर्णवेळ प्रभाग अधिकारी पालिकेने दिला. अजून लिपीक मात्र दिला नसला तरी थेराडे यांनी दालनाचे टाळे काढत पुन्हा कामकाज सुरू केले आहे.सत्ताधारी भाजपाच्या सभापतींनी पदभार स्विकारला तरी प्रभाग अीधकारीच नसल्याने प्रभाग समिती ४ चे संजय थेराडे व प्रभाग समिती ६ चे सभापती आनंद मांजरेक र यांनी आपल्या दालनांना टाळी ठोकली होती. परिणामी प्रभाग समिती ६ साठी अधिकारी देण्यात आला.परंतु प्रभाग समिती ३ व ४ साठी एकच प्रभाग अधिकारी दिला गेला. स्वतंत्र प्रभाग अधिकारी देण्याची मागणी थेराडे यांनी २ डिसेंबर रोजी आयुक्तां कडे करुन देखील प्रभाग अधिकारी तर नाहिच शिवाय एक लिपीक सुद्धा प्रशासनाने न दिल्याने गेल्या आठवड्यातील गुरुवारी थेराडे यांनी आपल्या दालनास पुन्हा टाळे ठोकले.अखेर आज सोमवारी प्रभाग अधिकारी म्हणुन सुनिल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी दिल्याने थेराडे यांनी आज आपल्या दालनाचं टाळे काढुन पुन्हा कामकाज सुरु कलंय. लिपीक सुध्दा लवकरच दिला जाणार असल्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय.लिपीकाची गरज असली तरी प्रभाग अधिकारी दिल्याने आपण कामकाज सुरु केलं आहे. प्रभाग निहाय स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन प्रभागांची पाहणी सुरु करणार आहोत असं थेराडे म्हणाले. पाहणी दौरयात परिसरातील समस्या, प्रलंबित विकास कामं याचा आढावा घेतानाच नागरीकांशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर