शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Video: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ६ जण जागीच ठार ३ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:06 IST

गेल्या अनेक वर्षापासून या भागात स्थानिकांकडून उड्डाणपूलाची मागणी होत आहे.

नारायण जाधव

शहापूर – मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास काळी-पिवळी जीपला ट्रेलरने धडक दिली. या अपघातात ६ जागीच ठार झाले तर इतर ३ जण जखमी झाले आहेत. पडघा परिसरातील खडवली फाट्यावर ही दुर्घटना घडली. पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना हा अपघात झाला. 

गेल्या अनेक वर्षापासून या भागात स्थानिकांकडून उड्डाणपूलाची मागणी होत आहे. अनेकदा रहिवाशांनी आंदोलन केले. ३ वेळा ग्रामस्थांनी टोलनाकाही बंद पाडला होता. तरीही प्रशासनाकडून याची कुठलीही दखल न घेतल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. आजच्या अपघातानंतर पुन्हा ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत टोल नाका बंद  पाडण्याचा प्रयत्न केला.

अपघातातील मृतांची नावे १) चिन्मयी विकास शिंदे - वय १५ - मयत २) रिया किशोर परदेशी - मयत ३) चैताली सुशांत पिंपळे - वय २७ - मयत ४)संतोष अनंत जाधव - वय ५० - मयत ५)वसंत धर्मा जाधव - वय ५० - मयत ६) प्रज्वल  शंकर  फिरके - मयत 

जखमींची नावे १)दिलीप कुमार विश्वकर्मा वय २९ जखमी २)चेतना गणेश जसे वय १९ जखमी ३) कुणाल ज्ञानेश्वर भामरे वय २२ जखमी 

अपघातातील जखमी व्यक्तींना भिवंडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात