शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकरा जि.प. शाळा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:13 IST

काहींची स्थिती धोकादायक; सर्वशिक्षा अभियानातून विक्रमगड तालुक्यात केलेला खर्च वाया

विक्रमगड : जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत असतांना आता शाळाची इमारती ही धोकादायक बनल्या आहेत. तालुक्यातील जि. प.च्या एकूण २३७ शाळा पैकी ११ शाळा तातडीने दुरुस्ती होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या एक-दोन वर्षा पासून प्रस्ताव पाठवूनही शाळांची डागडूजी न झाल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा उंचावण्या बरोबरच शाळांच्या इमारती बांधण्यात आल्या होत्या. सुरवातीच्या काळात षटकोनी त्यानंतर चौकोनी शाळांच्या इमारती किवा खोल्या बांधण्यात आल्या. परंतु त्या पैकी बऱ्याचशा शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये पावसाळ्यात गळती सुरु झाली. या गळतीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यावर उपाय म्हणून काही शाळांच्या दुरु स्तीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविले गेले मात्र, तांत्रिक कारणे किवा शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे ते काम रखडले आहे. शाळा दुरुस्तीसाठी तालुक्यातून ११ पेक्षा जास्त दुरु स्ती प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. यातील बहुतांश तांत्रिक कारणे किवा निधी अभावी रखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या शाळाच्या इमारती लवकरात लवकर दुरु स्ती करण्यात याव्यात अशी मागणी आहे.बैठक व्यवस्थेच्या नूतनीकरणाची गरजविक्र मगड तालुक्यात एकूण २३७ जिल्हा परीषदेच्या शाळा आहेत. त्यातील विद्यार्थी संख्या घटत असली तरी पटसंख्येवरील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी जिल्हा परीषदेची आहे. बहुतांशी लाकडी आणि आणि सीमेंट कॉंक्रीटचे छप्पर असलेल्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी वर्गखोल्यामधील बैठक व्यवस्थेच्या नूतनीकरणाची गरज आहे. तर काही खोल्यांच्या दरवाजे-खिडक्याच्या झडपा बदलण्याची गरज आहे.धोकादायक इमारती पुढील प्रमाणे : धोकादायक व नादुरुस्त असल्याने खडकी, मेढी, धामणी, क्रु झे, दादडे , इंदगाव, उपराळे, जांभे, आपटी बु., ठाकुरपाडा (शेवते), पोचाडे या शाळांच्या इमारतींची तातडीने दुरु स्ती करणे किंवा काही इमारती पाडणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होते आहे.धोकादायक शाळेच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदे कडे पाठवले असून ते मंजूर झाले की, आम्ही या सर्व इमारती दुरु स्त करु न घेऊ. काही धोकादायक इमारती पाडण्याची मान्यता मिळाली की, त्या पाडण्यात येतील. त्या ठिकाणी नवीन बांधण्यात येतील.- भगवान मोकाशी, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती विक्र मगड

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण