शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचारी बेमुदत राज्यस्तरीय संपाच्या तयारीत

By सुरेश लोखंडे | Updated: March 1, 2024 17:35 IST

राज्य सरकारने व विज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने लक्ष घालून कंत्राटी कामगारांच्या संघटना बरोबर चर्चा करून मार्ग काढावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते,अधिकारी कृती समितीने राज्याचे उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले.

ठाणे : राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने कंत्राटी वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अलिकडेच दाेन दिवसांचा संप करून प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यानंतरही राज्यभरातील तब्बल ४२ हजार कर्मचाऱ्यांच्या हिताचा अध्यादेश आगामी पाच दिवसात जारी न केल्यास ५ मार्चपासून वीज कर्मचारी बेमुदत राज्यव्यापी संप करून प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे, असे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी लाेकमतला सांगितले.                         राज्य सरकारने व विज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने लक्ष घालून कंत्राटी कामगारांच्या संघटना बरोबर चर्चा करून मार्ग काढावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते,अधिकारी कृती समितीने राज्याचे उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले. अन्यथा वीज कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यास वीज निर्मिती,पारेषण व वितरणावर माेठा परिणाम हाेऊन जनमाणसाला, उद्याेगधंद्यांना त्याचा फटका बसणार असल्याचेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. या काळात अवकाळी पावसासह काही नैसर्गिक समस्या उद्भवल्यास वीज पुरवठ्यावर परिणामाचा धोका संभवण्याचा इशाराही या वीज कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणagitationआंदोलनEmployeeकर्मचारी