शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठ टन काजूचा ट्रक ठाण्यात उलटला; सुदैवाने कोणीही जखमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 22:09 IST

Accident : हा ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम ठाणो महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने हाती घेतले.

ठळक मुद्देविजयकुमार यादव यांच्या मालकीचा ट्रक प्रदीप कुमार हा चालक वसई येथून वाशीकडे दुपारच्या सुमारास ठाणो मार्गे जात होता.

ठाणे: काश्मीर येथून वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये निघालेला १७ टनांचा सफरचंदाचा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यात घडली असतानाच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वसई येथून वाशीच्या मार्केटला निघालेला आठ टन काजूचा ट्रक घोडबंदर रोडवरील गायमुख येथे उलटला. सुदैवाने यामध्येही कोणी जखमी झालेले नसल्याची माहिती सूत्रंनी दिली. हा ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम ठाणो महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने हाती घेतले.

विजयकुमार यादव यांच्या मालकीचा ट्रक प्रदीप कुमार हा चालक वसई येथून वाशीकडे दुपारच्या सुमारास ठाणो मार्गे जात होता. त्यामध्ये आठ टन काजू होते. हा ट्रक घोडबंदर रस्त्यावर (ठाणे मार्गाने) खाली गायमुख जकात नाक्याजवळ समोर टीएमसी शाळा क्रमांक ९७ येथे आल्यावर अचानक उलटला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागासह कासारवडवली पोलिसांसह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ट्रकमधील काजूही दुस:या वाहनांमध्ये भरून तो ट्रक खाली करण्यात आला. त्यानंतर तातडीने हायड्रा क्र ेन बोलावून उलटलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आल्याची माहिती सूत्रंनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातthaneठाणेPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस