शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात २४४ रुग्णांची नोंद तर ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 21:36 IST

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७४ बाधितांच्या नोंदीसह सहा  जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा १२६४ इतका झाला असून मृतांचा आकडा ३७ वर गेला आहे

ठाणे - ठाणे  जिल्ह्यात सोमवारी  एकाच दिवशी २४४ बाधित रुग्णांच्या नोंदीसह सात  जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार ९२८ झाला तर, मृतांचा ११९ वर पोहोचला आहे. ठाणे महापालिकाक्षेत्रात सर्वाधिक ९१ कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा एक हजार १२६९ वर पोहोचला.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७४ बाधितांच्या नोंदीसह सहा  जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा १२६४ इतका झाला असून मृतांचा आकडा ३७ वर गेला आहे. तर, कल्याण डोंबिवलीत ३० रुगांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ५३० इतका झाला, उल्हानगरमध्ये ७ रुग्णांची नोंद करण्यात आली असून बंधीतांचा आकडा १२६ झाला. तसेच मीरा भाईंदरमध्ये २९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ३५९ झाला असून मृतांचा आकडा ११ झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात एका नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा ४३ झाला आहे. बदलापूरमध्ये २ रुग्णांची करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा ११६ झाला. तसेच अंबरनाथमध्ये दोन  नवीन रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा ३६ वर गेला. तर, ठाणे ग्रामीण भागात ८ नव्या बाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा १८५ वर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार ९२८ वर गेला असून मृतांचा आकडा ११९ इतका झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या