शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडच्या कनकिया भागात माती माफिया बेफाम, खारफुटीचा नाशप्रकरणी डंपर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 20:51 IST

मीरा रोडच्या कनकिया भागात कांदळवन - पाणथळ क्षेत्राचा -हास करून माती भराव करताना डंपर पकडण्यात आला असून, अटक चालकास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

मीरा रोड - मीरा रोडच्या कनकिया भागात कांदळवन - पाणथळ क्षेत्राचा -हास करून माती भराव करताना डंपर पकडण्यात आला असून, अटक चालकास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.कनकिया भागात मोठ्या प्रमाणात कांदळवन, पाणथळ, सीआरझेड व ना विकास क्षेत्रात सातत्याने बेकायदा माती भराव केला जात आहे. खारफुटीच्या झाडांची तोड करण्यात आली आहे. पर्यावरणाचा -हास केल्याप्रकरणी अनेक गुन्हे मीरा रोड व नवघर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने देखील या भागाची दखल घेतली आहे.तसे असताना देखील बडे बिल्डर, काही लोकप्रतिनिधी यांनी मात्र पालिकेच्या संगनमताने सातत्याने भराव, बांधकामे चालवली आहेत. पालिकेने तर गटार व रस्ता बांधून बिल्डरांचा मार्ग मोकळा केलाय. येथील अन्नपूर्णा इमारतीसमोर सातत्याने माती भराव करून कांदळवन व पाणथळ क्षेत्राचा -हास सुरू असल्याच्या तक्रारी होत होत्या. परंतु संबंधित यंत्रणा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होती. या प्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानंतर मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी पर्यावरण संरक्षण समिती सदस्यांसह घटनास्थळी कारवाई करून माती भराव करणारा डंपर जप्त केला.नवघर पोलीस ठाण्यात जमीन मालक हरिभाई गंगादास मर्चमट, डंपर चालक इब्रहिम फारुक खान ( २९ ) रा. क्विन्स पार्क, मीरारोड, डंपर मालक हरिगेंद पाल, संजय हरिगेंद पालसह अन्य चालक, क्लीनर आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीश भालचीम तपास करीत असून चालक इब्रहिम फारुक खान याला अटक करण्यात आली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. भालचीम हे पुढील तपास करत आहेत. या आधी देखील येथे पालिका ठेकेदार श्रीजी कंस्ट्रक्शन सह जमीन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सातत्याने या ठिकाणी चालणा-या बेकायदा माती भरावाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची गरज असून, उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार येथील भराव काढून कांदळवनाची लागवड करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड