शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पैसे मागितल्याने तीन पोलिसांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:44 IST

नाशिक-मुंबई महामार्गावर गस्त घालत असताना वासिंद-सारमाळ फाट्यालगत जनावरांचे मांस घेऊन जाणारा संशयास्पद टेम्पो कंटेनर अडवण्यात आला.

कसारा : नाशिक-मुंबई महामार्गावर गस्त घालत असताना वासिंद-सारमाळ फाट्यालगत जनावरांचे मांस घेऊन जाणारा संशयास्पद टेम्पो कंटेनर अडवण्यात आला. टेम्पो सोडून देण्यासाठी तडजोडीस तयार असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांची माहिती टेम्पोमालक राहुल खोब्रागडे यांनी कोकण परिक्षेत्र आयुक्त नवल बजाज आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक पाटील यांना कळवली. मात्र, कागदोपत्री सगळे योग्य असतानाही गाडी अडवल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणून कंटेनर टेम्पोमालक यांच्या तक्रारीवरून पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी सापळा रचून ४० हजार रुपयांची देवाणघेवाण करताना दोन खाजगी व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शनिवारी पकडले.दरम्यान, शनिवारी संध्याकाळी गस्त पथकातील उपनिरीक्षक शेंडे, कर्मचारी शेटे आणि इंगोळे यांनी मांस घेऊन जाणाºया या टेम्पोचालकास हटकले असता टेम्पो कंटेनरचालक शेख मेहमूद बेसुमार याने टेम्पोमालक राहुल खोब्रागडे यांना कळवले. खोब्रागडे यांनी उपनिरीक्षक शेंडे यांना सदर प्रकार मिटवा, असे सांगितले. मात्र, अवैध गोमांस आहे, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार. तुम्ही टेम्पो पोलीस ठाण्यात घ्या, असे चालकाला सांगितले. याचवेळी सोबत असलेले पोलीस कॉन्स्टेबल शेटे आणि पोलीस शिपाई इंगोले यांच्यासह अरु ण व राऊत या दोन खाजगी व्यक्तींनी टेम्पोचालकास तडजोडीस तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर सापळा रचून पोलीस कर्मचाºयांना अटक करण्यात आली.याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉ. शिवाजीराव राठोड, उपअधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी गोडबोले पुढीत तपास करत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस