शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

आजारपणाला कंटाळून ठाण्यात व्यसनी डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 4:18 AM

आजारपणाला कंटाळून नितीन गोविंदराव शिवळेकर (५९) या डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. येऊरच्या ‘ह्युमिनिंग हिल्स’ या नशामुक्ती केंद्रात ही घटना घडली.

ठाणे  - आजारपणाला कंटाळून नितीन गोविंदराव शिवळेकर (५९) या डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. येऊरच्या ‘ह्युमिनिंग हिल्स’ या नशामुक्ती केंद्रात ही घटना घडली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.मुंबईच्या पवई परिसरात वास्तव्यास असलेले डॉ. नितीन यांना नशेच्या गोळ्या सेवन करण्याचे व्यसन जडले होते. त्यापासून त्यांची सुटका होण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना येऊरच्या या नशामुक्ती केंद्रात दाखल केले होते. त्यांना २० वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा त्रास होता. या आजाराला कंटाळल्याने मानसिक संतुलन बिघडल्याने रविवारी पहाटेच्या सुमारास डाव्या हाताच्या मनगटावर कात्रीने कापून घेतले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा