शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूलावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे ठाण्यात वाहतूक पोलिसाला चालकाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 21:06 IST

ठाण्यातून नाशिककडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर एक ट्रक बंद पडला होता. यातूनच वाहतूक कोंडी झाल्यामुळे सुनिल गणपते या कापूरबावडी उपविभागाच वाहतूक पोलिसाला एका मोटारकार चालकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी गणपते यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हाचालकाचे पलायन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातून नाशिककडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर एक ट्रक बंद पडला होता. यातूनच वाहतूक कोंडी झाल्यामुळे सुनिल गणपते या कापूरबावडी उपविभागाच वाहतूक पोलिसाला एका मोटारकार चालकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोडबंदर ते नाशिककडे जाणाºया उड्डाणपूलावर १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक ट्रक बंद पडला होता. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळाल्यामुळे कापूरबावडी वाहतूक उपविभागाचे पोलीस हवालदार गणपते यांनी एका क्रेनच्या मदतीने हा ट्रक बाजूला केला. त्यानंतर त्यांनी दुसºया बाजूने येऊन ही वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घोडबंदर ते मुंबईच्या दिशेने जाणाºया एका मोटारकार चालकाने गणपते यांना शिवीगाळी आणि अरेरावी करीत त्यांच्याकडील काठीने त्यांनाच मारहाण केली. या घटनेनंतर या कारचालकाने तिथून पलायन केले. याप्रकरणी गणपते यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस