कल्याणमधील ज्येष्ठ सर्जन डॉ. प्रकाश परांजपे कालवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 20:52 IST2017-08-14T20:52:08+5:302017-08-14T20:52:40+5:30

कल्याण शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले प्रसिद्ध सर्जन डॉ. प्रकाश परांजपे यांचे शनिवारी १२ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.

Dr Surjewala of Kalyan Prakash Paranjape | कल्याणमधील ज्येष्ठ सर्जन डॉ. प्रकाश परांजपे कालवश

कल्याणमधील ज्येष्ठ सर्जन डॉ. प्रकाश परांजपे कालवश

कल्याण, दि. 14 -  कल्याण शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले प्रसिद्ध सर्जन डॉ. प्रकाश परांजपे यांचे शनिवारी १२ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. विजया परांजपे, पुत्र डॉ. किरण परांजपे व कन्या ओजस्विनी बाळ तसेच सून, नातवंडे असा परिवार आहे. 
कल्याणमधील उत्कर्ष व संपदा रुग्णालये डॉ. परांजपे दाम्पत्यानी ४५ वर्षांपूर्वी सुरू केले. विविध सामाजिक संस्थांशीही ते निगडीत होते. त्यापूर्वी त्यांनी डहाणूच्या अमेरिकन मिशनरींचे ब्रीदर्न मिशन रुग्णालय, शहाडचे सेन्चुरी रुग्णालय येथेही काम केले होते.

Web Title: Dr Surjewala of Kalyan Prakash Paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.