डोंबिवलीत सात महिन्यांपूर्वी हत्या, आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक
By Admin | Updated: May 20, 2017 13:17 IST2017-05-20T13:17:32+5:302017-05-20T13:17:32+5:30
डोंबिवलीत सात महिन्यांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपीला मानपाडा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली.

डोंबिवलीत सात महिन्यांपूर्वी हत्या, आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 20 - डोंबिवलीत सात महिन्यांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपीला मानपाडा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. आरोपी तौकिर शेखला पश्चिम बंगालच्या मालदा येथून सापळा रचून एक मशिद मधून अटक केली.
18 नोव्हेंबर 2016 मध्ये जहांगीर शेख या तरुणाची झाली होती. हत्या पैशांच्या वादातून झाली होती. जहांगीरचा मृतदेह वरीळ निळजे रेल्वे रुळावर सापडला होता. पोलिसांनी शोध घेऊन सात महिन्यांनी आरोपीला अटक केली.