शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मुद्रा मेळाव्यांचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 7:08 PM

बँकांमार्फत कर्ज पुरवठा केला जातांना लाभाथ्यांची यादी तपासण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यावर या योजनेचा उद्देश रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती असा आहे. तेव्हा ही योजना रोजगार स्वयंरोजगारास अनुकूल असणा-या अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात यावी

ठळक मुद्देप्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्याने या योजनेची माहिती देण्यात यावी बँका व लाभार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक लाभाथ्यांची यादी तपासण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश

ठाणे : मुद्रा बँक योजना ही स्वयंरोजगाराला चालना देणारी योजना आहे. त्यामुळे अधिकाधिक होतकरु तरु णांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर मुद्रा योजना मेळाव्यांचे आयोजन करा, असे निर्देश ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरूवारी जिल्हास्तरीय मुद्रा योजना समन्वय समितीच्या बैठकीत दिले.       जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सभागृहामध्ये पार पडली. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जे.एन भारती उपस्थित होते. या मेळाव्यांत कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेले उमेदवार, ग्रामीण विकास प्रशिक्षक केंद्रातून प्रशिक्षित उमेदवार, तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्याने या योजनेची माहिती देण्यात यावी. यावेळी मुद्रा बँक योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बँका व लाभार्थी यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक असल्याबाबत यावेळी मत मांडण्यात आले. बँकांमार्फत कर्ज पुरवठा केला जातांना लाभाथ्यांची यादी तपासण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यावर या योजनेचा उद्देश रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती असा आहे. तेव्हा ही योजना रोजगार स्वयंरोजगारास अनुकूल असणा-या अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात यावी, त्यासाठी तालुकास्तरावर मेळावे आयोजित करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले............ 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी