शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:32 IST

महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची आमदार कुमार आयलानी व सुलभा गायकवाड यांनी बुधवारी दुपारी भेट घेऊन शहर समस्यांचा पाडा वाचला.

उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची आमदार कुमार आयलानी व सुलभा गायकवाड यांनी बुधवारी दुपारी भेट घेऊन शहर समस्यांचा पाडा वाचला. समस्यांचे निराकरण करण्याची मागणी दोन्ही आमदाराकडून यावेळी केली असून आयुक्तानी समस्या निराकरणाचे आश्वासन दिले. उल्हासनगरातील धोकादायक इमारतींचे पुनर्विकास, ट्रांजिट कॅम्प, पाणीपुरवठ्यातील विसंगती, दूषित पाणी, रस्त्यांवरील खड्डे, उद्यानांची अस्वच्छता, अनधिकृत इमारतींना नियमबद्ध करण्याची प्रक्रिया, अग्निशमन दल व नवीन बसेसचे उद्घाटन आदी समस्यांचा पाडा आमदार कुमार आयलानी व सुलभा गायकवाड यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या समोर वाचला. 

अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या फाईल्स पालिकाकडे धूळ खात पडल्या आहेत. त्याचे शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करावी. असीही मागणी यावेळी केली. त्यावेळी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आजपासूनच ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.

शासनाच्या आदेशानुसार टेंडर प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी. ठेकेदारात याबाबत नाराजी निर्माण झाल्याची माहिती आयलानी यांनी दिली. या बैठकीस आमदार कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रशांत पाटील, टोनी सिरवानी, एस. बी. सिंग, दीपक छतलानी, अमर लुंड आदी मान्यवर उपस्थित होते. 

उल्हास नदी घाटाच्या बांधकामा बाबत राज्य पाटबंधारे विभागाने कारवाईचे आदेश महापालिका आयुक्ताना दिले. मात्र आयुक्त व आमदारांच्या बैठकीत उल्हास नदी घाटाचा प्रश्न उपस्थित न झाल्याने, वेगळ्याच चर्चेला शहरांत उधाण आले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिकाMLAआमदार