शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

उल्हासनगरातील विकास कामाबाबत महायुती नेते व आयुक्ता मध्ये चर्चा, पाणी टँकर मोफतची मागणी

By सदानंद नाईक | Updated: April 1, 2025 18:14 IST

शहरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन चर्चा केली.

सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणीपट्टी कर दरवाढ रद्द करून मोफत पाणी टँकर देण्याची मागणी केली. चर्चेला आमदार कुमार आयलानी यांच्यासह शिवसेननेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, रमेश चव्हाण, नाना बागुल, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासह महायुतीचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 उल्हासनगरात भुयारी गटार योजना, ७ मुख्य रस्ते, पाणी पुरवठा योजनेसह नागरी सुविधा निधी वा महापालिका निधीतून असंख्य विकास कामे सुरु आहेत. या सर्व विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मंगळवारी दुपारी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली. यावेळी आमदार कुमार आयलानी, भाजपा जिलाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, महेश सुखरमानी, राजेश वधारिया, शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेन्द्र चौधरी, उपजिल्हाध्यक्ष अरुण आशान, रमेश चव्हाण, दिलीप गायकवाड़, कलवंत सिंग सोहेता, रिपाईचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल, स्वप्निल बागुल, राजू जग्यासी, टोनी सिरवानी, लाल पंजाबी, रामचार्ली पारवानी, शांताराम निकम आदिजण उपस्थित होते. पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याची मागणी यावेळी करून पाणी टँकरवर वाढीव शुल्क माफ करून मोफत पाणी टँकर पुरविण्याची मागणी केली आहे.

 पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे कांक्रीटीकरण करने, रस्त्यातील खड्डे भरणे, रस्ते डिव्हायडरचे सुंदरीकरण व स्पीड ब्रेकवर पांढरे पट्टे मारने, हॉकर्स झोन निश्चित करणे, सीसीटीव्हीसाठी खोदलेले रस्ते दूरस्त करणे, सर्वे नंबर-१८८ वर डंपिंग ग्राउंड, महापालिका मालमत्ता ताब्यात घेऊन सनद काढणे, नाले सफाई आदी कामाकडे महायुतीच्या नेत्यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांचे लक्ष केंद्रित केले. तसेच शहरांत सुरु असलेल्या भुयारी गटारीच्या कामाबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली.