शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विविध मागण्यांसाठी कुणबी सेनेचे भिवंडी प्रांत कार्यालयावर धरणे आंदोलन

By नितीन पंडित | Published: August 12, 2022 7:10 PM

Kunbi Sena News: अनेक  मागण्यांसाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

- नितिन पंडीतभिवंडी -  केंद्र व राज्य सरकार कडून हमी भावाने खरेदी केलेल्या भाताला अनुदान जाहीर करावे,प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवा ,मुंबईची तहान  भागविणाऱ्या धरण क्षेत्रातून शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे या व अशा अनेक  मागण्यांसाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

कोकणात भातशेती हे एकच उपजीविकेचे साधन शेतकऱ्याकडे असून अवकाळी पाऊस,बियाणांचे मजुरीचे वाढलेले दर या मुळे शेतकरी अखेरच्या घटक मोजत असून त्याला जगवायचे असल्यास रोजगार हमी योजनेतून शेती लावून मिळावी,समृद्धी महामार्ग मुंबई वडोदरा महामार्ग या मध्ये बाधित शेतकऱ्यांना मोबदला देताना दरात केलेली तफावत दूर करून शेतकऱ्यांना ती रक्कम देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांना देण्यात आले .विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कुणबी सेनेचे सरचिटणीस डॉ विवेक पाटील,जिल्हाध्यक्ष शरद पाटील,महिला जिल्हा अध्यक्षा अँड वैशाली घरत,भिवंडी तालुकाध्यक्ष भगवान सांबरे,शहापूर तालुकाध्यक्ष दिनेश निमसे, जिल्हा परिषद सदस्य दयानंद पाटील यांसह मोठ्या संख्येने समाज बांधव स्त्री पुरुष सहभागी झाले होते .

टॅग्स :bhiwandiभिवंडी