घरकुलांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी
By Admin | Updated: October 1, 2015 23:29 IST2015-10-01T23:29:48+5:302015-10-01T23:29:48+5:30
निवाऱ्याची गरज पूर्ण व्हावी, यासाठी शासनाकडून इंदिरा आवास घरकुल योजना राबवली जाते. मात्र, घरबांधणीच्या साहित्याच्या किमतीत सातत्याने होणारी

घरकुलांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी
मोखाडा : निवाऱ्याची गरज पूर्ण व्हावी, यासाठी शासनाकडून इंदिरा आवास घरकुल योजना राबवली जाते. मात्र, घरबांधणीच्या साहित्याच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि योजनेंतर्गत मिळणारे अनुदान याचा काही ताळमेळ बसत नसल्याने अनुदानात वाढ करण्याची मागणी होत आहे. मोखाडा तालुक्यात २८ ग्रामपंचायती आहेत. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. (वार्ताहर)