शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

"शिवसेना को हराना मुश्किल ही नही, नामुमकिन है"; बदलापूरच्या सभेत एकनाथ शिंदेंचा एल्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 23:01 IST

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनीही विकासकामांचा पाढा वाचत भाजपवर थेट टीका करणे टाळले. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचाराचा स्तर खालावला असला तरी वरिष्ठांनी मात्र युती धर्म पाळल्याचे दिसून येत आहे. 

अंबरनाथ: शिवसेना को हराना मुश्किल नही, नामुमकिन है, असे सांगत बदलापुरात शिवसेनेचाच नगराध्यक्ष विजयी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच्या सभेत व्यक्त केला. विरोधकांनी कितीही टीका केली तरी त्याकडे दुर्लक्ष करा, आपण टीकेला कामाने उत्तर देऊ असा सल्लाही त्यांनी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना दिला. बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण चांगलंच तापले आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. मात्र गुरूवारी झालेला भाजपच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका करणे टाळले होते.आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंनीही विकासकामांचा पाढा वाचत भाजपवर थेट टीका करणे टाळले. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचाराचा स्तर खालावला असला तरी वरिष्ठांनी मात्र युती धर्म पाळल्याचे दिसून येत आहे. बदलापूरमधील बदल पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. माझ्याकडे नगरविकास खाते, बदलापूरच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. बदलापूरसाठी पोशीर आणि शिलार धरण बनवणार. त्यासोबत मेट्रो 5 बदलापूरला आणणार हा आपला शब्द आहे असेही शिंदे म्हणाले. 

रेड लाईन-ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लावणार. त्यासाठी आपले प्रयत्न देखील सुरू असून त्यावर जलद गतीने काम देखील केले जात आहे येत्या काळात हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असेही शिंदे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Defeating Shiv Sena is impossible: Eknath Shinde's rally cry.

Web Summary : Eknath Shinde declared that defeating Shiv Sena is impossible and expressed confidence in winning Badlapur's mayoral election. He assured development funds and promised the Metro 5 extension, along with resolving the Red Line-Blue Line issue.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेbadlapurबदलापूरPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना