शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेकिंगसाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 20:43 IST

बदलापूर कात्रप विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प हा शेजारीच असलेल्या कात्रप परिसरातील डोंगरावर गेला होता.

अंबरनाथ - बदलापूरातील कात्रप विद्यालयातील विद्यार्थी हे ट्रेकिंगसाठी शेजारी असलेल्या डोंगरावर गेले होते. डोंगरावरुन खाली उतरत असतांना एका विद्यार्थिनीचा तोल घसरल्याने ती खाली पडली. तोल गेल्याने तिने आपल्या मैत्रीनीचा हात पकडला होता. त्या दोघी मैत्रीनी खाली पडल्याने त्यातील एकीचा मृत्यू झाला. तर दुसरी विद्यार्थीनी जखमी झाली आहे. 

बदलापूर कात्रप विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प हा शेजारीच असलेल्या कात्रप परिसरातील डोंगरावर गेला होता. स्काऊट गाईडचा हा कॅम्प असल्याने त्यांच्या सोबत शिक्षक देखील होते. डोंगराच्या शिखराव पोहचल्यावर हे विद्यार्थी पुन्हा खाली उतरत असतांना बदलापूर कात्रप भागात अदित्या विश्व अपार्टमेंटमध्ये राहणारी पूर्वा गांगुर्डे हिचा तोल घसरला. तिने लागलीच आपली मैत्रिण अपूर्वा खरात हीला पकडले. त्यात दोघी डोंगरावरुन खाली घसरत आल्या. त्यात पूर्वा हीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. तर अपूर्वा हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी आकस्मित निधनाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूbadlapurबदलापूर