शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या मुख्य रिक्षा स्टँडवर झाड पडल्याने एका चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 06:53 IST

अंबरनाथ पूर्व विभागातील मुख्य रिक्षा स्टँड च्या लगत असलेला एक झाड पावसामुळे स्टँडच्या कार्यालयावर पडले.

अंबरनाथ - अंबरनाथ पूर्व विभागातील मुख्य रिक्षा स्टँड च्या लगत असलेला एक झाड पावसामुळे स्टँडच्या कार्यालयावर पडले. या कार्यालयाच्या बाहेर बसलेल्या एका रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. रिक्षा चालकाचे नाव अद्यापही स्पष्ट झालेले नाही.अंबरनाथ पूर्व भागातील रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या मुख्य रीक्षा स्टँडच्या कार्यालयावर वृक्ष पडल्याने हा अपघात घडला आहे. याच ठिकाणी वीज वितरण विभागाचे विद्युत तार असल्याने चालू लाईनीवर हे वृक्ष पडल्याने त्या चालकाला विजेचा धक्का लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर  विजेची वाहिनी सुरूच राहिल्याने या रिक्षाचालकाला वाचविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. घटनेच्या वेळी शेजारी असलेल्या पोलीस चौकी मध्ये देखील एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे बचाव कार्य करण्यास विलंब लागत.  विजेची वाहिनी बंद करेपर्यंत संबंधित रिक्षाचालकाने आपला जीव गमावला होता. या घटनेची माहिती मिळताच रिक्षाचालकांनी घटनास्थळी धाव घेत आपला संताप व्यक्त केला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हा अपघात घडला आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे