ठाणे शहरातील धोकादायक व भूस्खलन होणारी ठिकाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST2021-07-27T04:42:07+5:302021-07-27T04:42:07+5:30

- लोकमान्यनगर परिसरासह गुरुदेव आश्रम, उपवन माजीवडा-मानपाडा, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कळशीपाडा, कळवा, आतकोनेश्वर नगर,पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर. मुंब्रा परिसरातील ...

Dangerous and landslide prone places in Thane city | ठाणे शहरातील धोकादायक व भूस्खलन होणारी ठिकाणे

ठाणे शहरातील धोकादायक व भूस्खलन होणारी ठिकाणे

- लोकमान्यनगर परिसरासह गुरुदेव आश्रम, उपवन माजीवडा-मानपाडा, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कळशीपाडा, कळवा, आतकोनेश्वर नगर,पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर. मुंब्रा परिसरातील आझादनगर, गावदेवी मंदिरालगत, केणीनगर, कैलासनगर, आदी.

* पाणी साचणारे सखल भाग- नौपाडा परिसरात डेबोनेर सोसायटी, अमेडा रोड,वंदना सोसायटी, लाल बहादूर शास्त्री मार्ग, गजाजन महाराज मंदिर- राम मारूती रोड, गडकरी पथ चौक, देवधर हॉस्पिटलजवळ, गोखलेरोड, जिजामाता मंडई, शिवाजी पथ, चिखलवाडी, एम.जी. रोड. उथळसर परिसरात वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी माजिवडा-मानपाडा परिसरात, पंचामृत सोसायटी जवळ, घोडबंदर रोड, आय.सी.आय.सी.आय. बँकेजवळ, घोडबंदर रोड, कळवा भागात विटावा रेल्वे पुलाखाली, बेलापूर रस्ता.

--------

* जिल्ह्यातील बारवी धरणाखालील गावांसह भातसा, तानसा नदी काठावरील गावकऱ्यांनी नदीच्या पात्रात उतरु नये. यासाठी सध्या तानसाखालील १८ गावांना सावधानतेचा इशारा दिला. यामध्ये शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नेवरे, वेलवहाळ, डिंबा, खैरे या नऊ गावांचा समावेश आहे. तर भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळुंगे, गणेशपुरी आदी गावे तानसा नदीकाठावरील या गावांचा समावेश आहे.

-----------

कल्याण डोंबिवलीत-

नेतिवली आणि कचाेरे टेकडी. पाणी साचणारा सखल भाग- कल्याण पूर्व वालधुनी विठ्ठलवाडी, कैलासनगर चाळीचा भाग, नांदीवली कल्याण मलंग राेड, कल्याण पश्चिम-खाडी किनारी रेतीबंदर, याेगीधाम, अनुपनगर, गाैरीपाडा, गाेविंदवाडी, कल्याण पूर्व-शिवाजीनगर, अशाेकनगर वालधुनी.

डाेंबिवली पश्चिम -खाडी किनारी काेपर, रेतीबंदर, माेठा गाव ठाकूर्ली, देवीचापाडा आदी कल्याण स्टेशन परिसर शिवाजी चाैक, महंमद आली चाैक आदी. कल्याण ग्रामीण-नांदिवली डाेंबिवली पूर्व, मिलाप नगर चाैक, काेळेगाव.

-------

उल्हासनगरमधील पाणी साचणारी ठिकाणे

भारत नगर, सम्राट अशोक नगर, वडोलगाव, रेणुका सोसायटी, संजय गांधी नगर, शांती नगर, मीनाताई ठाकरे नगर, हिराघाट, सी ब्लॉक, समता नगर, करोतीया नगर, प्रबुद्ध नगर. तर उंच डोंगरावरील ठिकाणे.

धोबीघाट परिसरातील डोंगर, तसेच राणा कम्पाउंड येथील डम्पिंग ग्राउंडखालील झोपड्या

------

Web Title: Dangerous and landslide prone places in Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.