शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Cruise Drug Case : फक्त सहा जणांवरच कारवाई कशी?, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:17 IST

Jitendra Avhad on Cruise Drug Case : क्रुझ ड्रग्ज पार्टीवरुन सध्या महाराष्ट्रात चांगलेच वादळ पेटले आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

ठळक मुद्देभाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी असे अनेक दाखले बनावट निघतात, वानखडे यांचेही त्यातील एक असावे असे सांगितले आहे.

ठाणे  : ज्या क्रुझवर अमली पदार्थाची पार्टी झाली त्यात ४ हजार जणांचा समावेश होता. मात्र त्याली फक्त सहा जणांनाच अटक कशी होते, उर्वरीत ३९९४ जण कुठे आहेत, त्यांना का सोडण्यात आले असा सवाल राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे असून त्यामुळे समीर वानखडे यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.           

क्रुझ ड्रग्ज पार्टीवरुन सध्या महाराष्ट्रात चांगलेच वादळ पेटले आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यात आता आव्हाड यांनी केलेल्या दाव्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. ज्या क्रुजवर पार्टी झाली त्यातून सहा जणांना अटक करण्यात आले आहे. त्याठिकाणी ६ ग्रॅम अमली पदार्थ सापडले आहेत, परंतु त्यावरुन रान पेटवले जात आहे. परंतु ज्याठिकाणी ३ हजार कोटींचे अमली पदार्थ सापडले त्यावर कोणीच काही का बोलत नाही? त्यावर प्रश्न का विचारले जात नाहीत. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर वानखडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी माङया महाराष्ट्रात मला धमकी दिली जात आहे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर आव्हाड यांना छेडले असता क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवे असा सल्ला देतांनाच आम्ही जर का? मागचा इतिहास काढला तर सर्वाना महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. अर्धागीनी म्हणून ती तिचे कर्तव्य पार पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी असे अनेक दाखले बनावट निघतात, वानखडे यांचेही त्यातील एक असावे असे सांगितले आहे. यावर आव्हाड यांनी मुनगुटीवार हे जर त्यांच्या खोटय़ा दाखल्याचे समर्थन करीत असतील तर त्यांच्या सारखा धेर्याचे कौतुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थ