शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारीचे दोन लाख रुपये परत न केल्याने न्यायालयामार्फत फसवणूकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 23:37 IST

ठाणे: सुमारे १२ वर्षापूर्वी हात उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याऐवजी टाळाटाळ करीत फसवणूक करणा-या गणेश विष्णू देसाई (रा. घाटकोपर, मुंबई) याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.देसाई याचा मूर्ती बनवून त्या विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याने व्यावसायासाठी ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील ...

ठाणे: सुमारे १२ वर्षापूर्वी हात उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याऐवजी टाळाटाळ करीत फसवणूक करणा-या गणेश विष्णू देसाई (रा. घाटकोपर, मुंबई) याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.देसाई याचा मूर्ती बनवून त्या विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याने व्यावसायासाठी ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील रहिवाशी विद्वेश्वर कदम यांच्याकडून दोन लाख रुपये २००४-०५ मध्ये हात उसने घेतले होते. पैसे परत करतो, असे सांगून २०१० मध्ये पसार झाला. नंतर अचानक २०१५ मध्ये पुन्हा तो भेटल्यानंतर घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्यात याबाबत कदम यांनी तक्रार अर्ज दाखल केला. प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिथेच त्याने समझोता करण्याची भूमीका घेतली. अगदी पैसे परत करण्याचेही कबूल केले. त्यामुळे तिथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाच नाही. त्यानंतर साडे सहा वर्ष उलटूनही त्याने पैसे न दिल्याने अखेर कदम यांनी ठाण्याच्या दिवाणी न्यायालयात याप्रकरणी खासगी तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश वर्तकनगर पोलिसांना दिले. त्यानुसार सोमवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा