शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी कोरोना विषाणू कुठे असतो?; महापालिकेचे अधिकारी निरुत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:56 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन सुरळीत सुरू व्हावे, यासाठी सध्या राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची कार्यवाही सुरू आहे

कुमार बडदेमुंब्रा : संध्याकाळी ७ वाजल्यानंतर उघड्या असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी कोरोना कुठे असतो, तो ७ वा.नंतरच येतो का, असे प्रश्न विचारून एका महिलेने बुचकळ्यात टाकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, अधिकाºयांकडे या प्रश्नांची उत्तरे नसल्यामुळे त्यांना या महिलेसह उपस्थित असलेल्या जमावासमोर निरुत्तर व्हावे लागले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन सुरळीत सुरू व्हावे, यासाठी सध्या राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत दुकानचालकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर, उघड्या असलेल्या दुकानांवर अधिकारी कारवाई करत आहेत. अशाच प्रकारे मुंब्य्रातील कौसा भागातील तन्वरनगर परिसरात सायंकाळी ७ वा.नंतर उघड्या असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रभाग समितीमधील अधिकारी, कर्मचारी गेले होते. त्यावेळी ग्राहक म्हणून बाजारहाट करण्यासाठी तेथे गेलेल्या एका महिलेने पोलीस बंदोबस्तामध्ये असलेल्या अधिकाºयांना संतप्त होऊन वेळेबाबतचा प्रश्न विचारला. तिच्या प्रश्नाची री ओढत तेथे उपस्थित असलेल्या अन्य एका पुरुषाने तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची मागणी अधिकाºयांकडे केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका