शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबावर शोककळा; महिन्याभरात तीन सदस्यांवर कोरोनाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 16:10 IST

तिघांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

भिवंडी: जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडीतही वाढला आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला असला तरी कोरोनाने भिवंडीतील वडूनवघर येथील चौघुले परिवारावर घाला घातला आहे. एका महिन्याच्या आत परिवारातील तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागील महिन्यात 25 जुलै रोजी चौघुले परिवारातील जैष्ठ सदस्य व ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महादेव बाबुराव चौघुले (76) यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अवघ्या 23 दिवसांनी त्यांचे छोटे बंधू पंडित बाबुराव चौघुले (68) यांचे देखील कोरोनावरील उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. या दोन मृत्यूंमुळे चौघुले परिवारावर शोककळा पसरली.यानंतर महादेव चौघुले यांच्या पत्नी पार्वतीबाई महादेव चौघुले (70) यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विशेष म्हणजे रविवारी त्या कोरोना मुक्त झाल्या असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. मात्र सोमवारी घरी सोडण्याआधीच त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

45 जणांचा एकत्रित परिवार असल्याने तालुक्यातील एकत्र कुटुंब पद्धतीचे आदर्श असलेल्या या परिवारावर कोरोनाने घाला घातल्याने एकाच महिन्यात तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने चौघुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पार्वतीबाई चौघुले यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.  त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन विवाहित मुली , नातवंडे ,पतवंडे असा मोठा परिवार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस