शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात २४ तासांमध्ये आणखी ३७ पोलीस झाले कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:31 IST

गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ३९ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. आतापर्यंत ५९ अधिकारी आणि ५३४ कर्मचारी असे ५९३ पोलीस बाधित झाले आहेत.

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशीही वाढत्या संख्येने चिंताएमएफसीच्या सात कर्मचाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गुरुवारी एकाच दिवशी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत रेकॉर्डब्रेक ३९ पोलीस बाधित झाले असतांनाच सलग दुस-या दिवशीही तब्बल ३५ पोलीस कर्मचारी हे बाधित झाले. यामध्ये एकटया महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील सात कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ही तब्बल ५९३ च्या घरात गेल्याने पोलिसांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.गेल्या काही दिवसापासून पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. २ जुलै रोजी एकीकडे ठाणे शहर, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्याचवेळी आयुक्तालयात एकाच वेळी ३९ पोलिसांना बाधा झाल्याचे आढळले. यात दोने अधिका-यांचाही समावेश होता. तर शुक्रवारी देखिल ३५ कर्मचारी बाधित झाले. यामध्ये चार महिला कर्मचा-यांचाही समावेश आहे. शुक्रवारी बाधितांमध्ये एमएफसीचे पोलीस ठाण्याचे सात, ठाणेनगरचे पाच, मानपाडा चार, नौपाडा आणि चितळसरचे प्रत्येकी तीन तर मुंब्रा, कळवा आणि शीघ्र कृती दलातील प्रत्येकी दोन पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे. याशिवाय, श्रीनगर, डायघर, खंडणी विरोधी पथक, भोईवाडा आणि शांतीनगर या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका पोलिसाचा यात समावेश आहे.* आतापर्यंत ५९ अधिकारी आणि ५३४ कर्मचारी असे ५९३ पोलीस बाधित झाले आहेत. ३७ अधिकाºयांसह ३५३ कर्मचारी अशा ३९० पोलिसांनी कोरोनावर मात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस