शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात २४४ रुग्णांची नोंद, तर ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 00:35 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ९१ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा एक हजार १२६९ वर पोहोचला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७४ बाधितांच्या नोंदीसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी २४४ बाधितांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार ९२८ झाला असून मृतांचा ११९ वर पोहोचला आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ९१ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा एक हजार १२६९ वर पोहोचला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ७४ बाधितांच्या नोंदीसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील बाधितांचा आकडा १२६४ झाला असून मृतांचा आकडा ३७ वर गेला आहे.तर, कल्याण डोंबिवलीत ३० रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा संख्या ५३० इतकी झाली उल्हानगरमध्ये सात रुग्णांची नोंद करण्यात आली असून बाधीतांचा आकडा १२६ झाला. तसेच मीरा भार्इंदरमध्ये २९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकाच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ३५९ तर मृतांची संख्या ११ झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात एका नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ४३ झाला आहे.ठाणे ग्रामीणमध्ये ८ नव्या बाधितांची नोंदबदलापूरमध्ये २ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ११६ झाला. तसेच अंबरनाथमध्ये दोन नवीन रुग्णांमुळे बाधितांचा आकडा ३६ वर गेला. ठाणे ग्रामीणमध्ये ८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा १८५ वर गेला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे