शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Mira Bhayandar : राज्य सरकारने महापालिकांना आर्थिक मदत करावी - गीता जैन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 12:08 IST

CoronaVirus News in Mira Bhayandar : "लॉकडाऊनमुळे राज्यातील महापालिकांच्या उत्पन्नांमध्ये मोठी घट झालेली आहे. बहुतांश लहान महापालिकांवर तर आधीच कर्जाचा बोजा आहे."

ठळक मुद्देमुद्रांक शुल्क अधिभार, जीएसटी अनुदान मिळत नाही . शिवाय कर्मचाराऱ्यांचा पगार व अन्य अत्यावश्यक खर्च पाहता पालिकांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

मीरारोड : कोरोना संक्रमणामुळे दोन महिन्याच्या लॉकडाऊनने स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. पालिका आर्थिक संकटात असताना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार गीता जैन यांनी केली आहे.

लॉकडाऊनमुळे राज्यातील महापालिकांच्या उत्पन्नांमध्ये मोठी घट झालेली आहे. बहुतांश लहान महापालिकांवर तर आधीच कर्जाचा बोजा आहे. त्यात उत्पन्न बंद झाल्याने नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आवश्यक सेवांवर विपरीत परिणाम होत आहे. एकीकडे कोरोना रोखण्यासाठी पालिकांना मोठा खर्च करावा लागत असून त्यासाठी देखील निधी अपुरा पडत आहे. 

मुद्रांक शुल्क अधिभार, जीएसटी अनुदान मिळत नाही . शिवाय कर्मचाराऱ्यांचा पगार व अन्य अत्यावश्यक खर्च पाहता पालिकांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने सर्व महापालिकांना निधी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचे आमदार गीता जैन म्हणाल्या. 

आणखी बातम्या...

Assam floods: आसाम-मेघालयात पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत!

ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्क

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर