शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : डोंबिवलीत लॉकडाऊनच्या टप्प्याला दुकानदार, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, रिकाम्या बसेस धावल्या अन् रांगा ओसरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 08:57 IST

CoronaVirus News : शहरात तुलनेने लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळातील जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनला जास्त प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा पोलीस, राज्य परिवहन कामगारांच्या वर्तुळात सुरू होती.

अनिकेत घमंडी,डोंबिवली: शहरात 2 जुलैपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे सुरुवातीला तरी दिसून आले आहे. एरव्ही सकाळच्या वेळी कामावर जण्यासाठी इंदिरा गांधी चौकात लागणाऱ्या हजारो कामगारांच्या रांगा गुरुवारी लागलेल्या नव्हत्या, राज्य परिव्हनच्या बसेस रिकाम्या धावल्याचे चित्र निदर्शनास आले. बाजारपेठमधील दुकाने बंद, रस्त्यावर शुकशुकाट आणि अभावाने खासगी वाहने रस्त्यावर दिसून आली. केंद्र, राज्य शासनाचे अत्यावश्यक सेवेतील कामगारांना तसेच बँक, पोस्ट आदी शासकीय सेवतील कर्मचाऱ्यांना देखील रेल्वे सुविधा मिळाल्याने त्या कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शहरात तुलनेने लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळातील जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनला जास्त प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा पोलीस, राज्य परिवहन कामगारांच्या वर्तुळात सुरू होती. त्या कामगारांना नियोजन करण्यात सुटसुटीतपणा आल्याचे सांगण्यात आले. नागरिकही जेवढ्या मोठ्या प्रमाणात भाजी बाजारासाठी येत होते ते गुरुवारी बाजारासाठी आले नसल्याने लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. रिक्षा वाहतूक अभावाने ज्यांना अनलॉक सेवेची परवानगी देण्यात आली आहे ते रस्त्यावर आढळून आले. अत्यावश्यक सेवेखेरीज कोणीही बसने फारसे गेले नसल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या व्यवस्थापनाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस