शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

Coronavirus News:एसटीच्या ४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ठाण्यातील खोपट डेपो अखेर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 23:56 IST

वाहन परिक्षकांसह चालक आणि वाहक अशा तब्बल ४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्मचा-यांच्या मागणीनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खोपट येथील एसटी डेपो क्रमांक एक हा सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ७ आणि ८ जुलै रोजी हा डेपो बंद राहणार असून या काळात याठिकाणी निर्जंतूकीकरण केले जाणार आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेच्या प्रवासी वाहतूकीवर परिणामाची शक्यतादोन दिवस राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य परिवहन सेवेतील (एसटी) वाहन परिक्षकांसह चालक आणि वाहक अशा तब्बल ४३ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यामुळे कर्मचाºयांच्या मागणीनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खोपट येथील एसटी डेपो क्रमांक एक हा सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ७ आणि ८ जुलै रोजी हा डेपो संपूर्णपणे बंद राहणार असून या काळात याठिकाणी निर्जंतूकीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सार्वजनिक उपक्रमातील बससेवा बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांच्या वाहतूकीसाठी ठाण्यातील खोपट एसटी बस डेपो क्र मांक एक येथून या सेवेतील प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. यातूनच अनेक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. डेपोतील विश्रांती कक्षातील अपुºया जागेमुळे सामाजिक अंतराचे पालन होणेही शक्य नव्हते. त्यामुळेच डेपो बंद ठेवून निर्जंतुकिकरण करण्याची मागणी कर्मचाºयांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार आणि बुधवार डेपो बंद ठेवण्यात येणार आहे. कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे अत्यावश्यक सेवेतील वाहतूकीवर परिणाम होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. खोपट येथील एसटीच्या या डेपामधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, दादर, मंत्रालय सीएसटी या भागांतील रुग्णालय तसेच इतर महत्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये जाणाºया प्रवाशांसाठी सेवा देण्याचे काम करीत आहे. आता या कर्मचाºयांनाही मोठया प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा डेपो सील करण्याची मागणी कर्मचाºयांकडून करण्यात आली. मात्र, एस.टी.प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही. ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर हा डेपो सील करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यानुसार आता ७ आणि ८ जुलै रोजी हा डेपो बंद ठेवण्यात आला आहे. या दोन दिवसाच्या काळात संपूर्ण डेपोचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयाने दिली.

‘‘ या डेपोतून प्रतिदिन सकाळी ४० तर दुपारी ४० अशा ८० अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी बसेस सोडण्यात येत होत्या. या कर्मचा-यांची गैरसोय टाळण्यासाठी खोपट बस डेपो क्र मांक दोन आणि इतर ठिकाणांहून किमान ४० बसेस सोरण्यावर भर देण्यात येणार आहे. ’’विनोद भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे एसटी. 

 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस