शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड रुग्णालयात                                     

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 23:29 IST

जितेंद्र आव्हाड यांना आज ताप आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी आव्हाड यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.जितेंद्र आव्हाड यांना आज ताप आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेआव्हाड यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना आज ताप आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आव्हाड यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःला सेल्फ क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना पॉझिटीव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 

मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचाऱ्यााला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. या कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड देखील होते. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी सेल्फ क्वॉरंटाईन म्हणजेच  'होम क्वॉरंटाईन'चा तसेच याच पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकारही होते. त्यांनाही सेल्फ क्वॉरंटाईनचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला होता. त्यानंतर यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस