शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Mira Bhayandar : भाईंदरमध्ये कोरोनाचे 33 नवे रुग्ण; आकडा पोहोचला 235 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 23:39 IST

CoronaVirus in Mira Bhayandar: पालिकेने रात्री पावणे अकरा वाजता या बाबतचा अहवाल दिला.

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वात जास्त 33 रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. पालिकेने रात्री पावणे अकरा वाजता या बाबतचा अहवाल दिला. यात वेस्टर्न पार्कच्या तय्यबा नगरमधील 14 दिवसांच्या नवजात मुलीचा त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 235 इतकी झालेली आहे . 

पालिकेकडून नेहमीच अहवाल विलंबाने दिला जात आहे. कधीतर दुसऱ्या दिवशी अहवाल दिला जातो. शुक्रवारी रात्री पावणे 11च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात तब्बल 33 कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत  शहरातील एका दिवसात सापडलेले हे सर्वात जास्त रुग्ण आहेत. इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण एका दिवसात सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

भाईंदरच्या कस्तुरी पार्क, राहुल पार्क, मोदी पटेल मार्ग, शिवसेना गल्ली, राई शिवनेरी, नेहरू नगर, विनायक मंदिर जवळ, आनंद नगर - विमल डेअरी, न्यू गोल्डन नेस्ट, खारी गाव व ज्योती पार्क भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. 

तर मीरारोड च्या शांती नगर सेक्टर 3,  कनकिया रोड, पूनम सागर, न्यू नुपूर कॉम्प्लेक्स, काशीमीरा, नित्यानंद नगर भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.  आता पर्यंत शहरात 7 कोरोना रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर