शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : सुपर मार्केटला गर्दी करू नका, खडकपाडा पोलिसांनी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 18:49 IST

Coronavirus : या सुपर मार्केटकडे जाणारे रस्ते बंद केले असून बाहेरील व्यक्तींना याठिकाणी प्रवेश नाकारण्यात येत आहे. 

ठळक मुद्देशहरात खाजगी गाड्यांना देखील बंदी असून जे नागरिक आपली दुचाकी किंवा चार चाकी घेऊन सामान घेण्यासाठी येत आहेत. नागरिकांनी सुपर मार्केटला गर्दी न करता घराजवळील दुकानातून सामान खरेदी करा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी केले आहे.

कल्याण - पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी मार्ट, रिलायन्स मार्ट, पटेल मार्ट असे अनेक सुपर मार्केट आहेत. या ठिकाणी नागरिकांना सामान खरेदीसाठी जास्त ऑप्शन आणि काही प्रमाणात सवलत मिळत असल्याने संपूर्ण शहरातील नागरिक याठिकाणी आपल्या गाड्यांसह सामान खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबतचा आढावा खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक पवार यांनी घेत या सुपर मार्केटकडे जाणारे रस्ते बंद केले असून बाहेरील व्यक्तींना याठिकाणी प्रवेश नाकारण्यात येत आहे. 

तसेच अशा गाड्यांवर देखील जप्तीची कारवाई करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुपर मार्केटला गर्दी न करता घराजवळील दुकानातून सामान खरेदी करा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी केले आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणMarketबाजार