शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : डोंबिवलीतील कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू, एकूण रुग्ण संख्या 78 वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 16:37 IST

डोंबिवली पश्चिमेतील 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्याची वैद्यकीय चाचणी 13 एप्रिल रोजी पॉङिाटीव्ह आली होती.

कल्याण - डोंबिवलीतील कोराना बाधित 30 वर्षीय तरुणाचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीत आत्तार्पयत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 झाली आहे. त्याचबरोबर आज महापलिका हद्दीत कोरोनाचे आणखीन तीन नवे रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78 झाली आहे.डोंबिवली पश्चिमेतील 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्याची वैद्यकीय चाचणी 13 एप्रिल रोजी पॉङिाटीव्ह आली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार घेत होता. उपचार घेत असताना त्याचा आज सकाळी 8.30 वाजता मृत्यू झाला आहे. महापलिका हद्दीत यापूर्वी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ही संख्या आत्ता तीनवर पोहचली आहे.आज नव्याने कोरोनाचे तीन रुग्ण मिळून आले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील 24 वर्षीय तरुणी, कल्याण पश्चिमेतील एक तरुणाला व कल्याण पूव्रेतील 65 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. या तिन्ही रुग्णाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.उपचारांती आत्तार्पयत 28 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47 आहे.दरम्यान महापालिकेच्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जो भाग कंन्टेनमेंट झोन घोषित केला आहे. जो संभाव्य हाय रिस्क झोन आहे. त्याठिकाणच्या दुकानदारांनी घरपोच साहित्य पोहचविण्यची सुविधा करुन द्यावी. काऊंटवर विक्री करु नये असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.मेडीकल, रुग्णालये, दवाखाने वगळता किराण दुकानदार, अन्नधान्य, भाजीपाला फळ विक्रेते, मटण आणि चिकन विक्रीची दुकाने सकाळी 5 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येणार आहे. त्यांना काऊंटवर विक्री करता येणार नाही. तसेच नागरीकांनीही काऊंटवर जाऊन खरेदी करु नये यासाठी प्रतिबंध करण्यात आले. दुकानदारांनी ग्राहकाना लागणा:या वस्तू या घरपोहच पोचविण्याची सुविधा द्यावा. मनुष्यबळ कमी असल्याने दुकानदारांनी त्यासाठी प्रभाग अधिका:याची मदत घ्यावी असे आयुक्तांनी सूचित केले आहे.संभाव्य हाय रिस्क परिसरात कल्याण पूवेतील नेतीवली टेकडी, डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे झोपडपट्टी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कंन्टेनमेंट क्षेत्रत नांदिवली, पिसवली, चक्की नाका, भगवाननगर, वायलेनगर, महात्मा फुलेनगर मोहने, मांडा टिटवाळा, विजयनगर, आयरेगाव, तुकारामनगर, जिमखाना, बालाजी गार्डन समता नगर, टावरे पाडा, पाथर्ली रोड,  मानपाडा रोड, भोईरवाडी, देवी चौक, टेलकोसवाडी, रेतीबंदर, कोपर क्रास रोड, उमेशनगर या परिसराचा समवेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली