शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू संंख्येत घट, अवघ्या २८९ रुग्णांसह पाच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 21:09 IST

coronavirus: ठाणे जिल्ह्यात सोमवारी अवघे २८९ कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात दोन लाख ४७ हजार ४०२ रुग्ण झाले आहेत. तर, आज फक्त पाच रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३३ झाली आहे. 

ठाणे -  जिल्ह्यात सोमवारी अवघे २८९ कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात दोन लाख ४७ हजार ४०२ रुग्ण झाले आहेत. तर, आज फक्त पाच रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३३ झाली आहे.   उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदरला, अंबरनाथ, बदलापूर आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकही मृत्यू झालेला नाही.    ठाणे शहरत ११४ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५६ हजार ७६७ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. आज केवळ तीन जणांचा मृत्यूने मृतांची संख्या आता एक हजार ३३१ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ६४ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता येथे ५८ हजार ५७३ बाधीत असून एक हजार ११८ मृतांची संख्या आहे. उल्हासनगरात १२ नवे रुग्ण आढळले असून या शहरात आता ११ हजार ४६१ रुग्ण संख्या असून मृतांची संख्या ३६३ झाली आहे. भिवंडी शहरात  तीन बाधीत आढळले आहेत. यासह आता या शहरात बाधीत सहा हजार ६४४ झाले असून मृतांची संख्या ३५२ आहे. मीरा भाईंदरमध्येत २६ रुग्णांची वाढ झाली असून एका मृत्यू नाही. आता बााधीत २५ हजार ८२१ झाले आहेत, तर, मृत्यू ७९० आहेत. अंबरनाथमध्ये श पाच रुग्ण नव्याने वाढले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या आठ हजार ४०७ झाली असून मृतांची संख्या ३०७ आहे. बदलापूरमध्ये सात रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्य नऊ हजार ४५ झाली आहे. आज एकाच्या मृत्यूने मृतांची संख्या १२० आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात नऊ रुग्णांची वाढ झाल्याने १८ हजार ८९६ बाधितांसह मृतांची ५८२ कायम आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे