शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील निवास व्यवस्थेचे प्रयत्न - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 03:23 IST

बदलापूरमध्ये नगरपालिका आणि शिवसेना यांच्या वतीने १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन नगरविकासमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

बदलापूर : कल्याण असो की बदलापूर, या शहरांत वाढणारे कोरोना रुग्ण हे मुंबईत कामाला जाणा-या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाढत असल्याचे समोर आले आहे. या शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल, तर मुंबईत जाणा-या कर्मचा-यांची व्यवस्था तेथेच व्हावी, या हेतूने आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला.बदलापूरमध्ये नगरपालिका आणि शिवसेना यांच्या वतीने १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन नगरविकासमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. बहुसंख्य कोरोनाग्रस्त रुग्ण हे मुंबईत नोकरीसाठी जाणाºया कर्मचाºयांच्या माध्यमातून वाढत आहेत. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांत कोरोनाचा प्रभाव वाढण्यामागे मुंबईत काम करणारे कर्मचारी आहेत, असे म्हटले जात असले तरी हे कर्मचारी जीवावर उदार होऊन आपली सेवा देत आहेत. त्यांच्यामुळेच आज मुंबई कोरोनाशी लढा देत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथून मुंबईत काम करण्यासाठी जाणाºया कर्मचाºयांची योग्य व्यवस्था मुंबईतच करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbadlapurबदलापूरEknath Shindeएकनाथ शिंदे