शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात सापडले कोरोनाचे ७०५ नवे रुग्ण, 45 रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 20:18 IST

जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 823 रुग्ण आढळले असून, 595 जणांचा मृत्यु झाला आहे.

ठाणे  :  ठाणे  जिल्ह्यात कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत बुधवारी तब्बल 705 नव्या रुग्णांची भर पडली आहे. परंतु दुसरीकडे आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 45 रुग्णांचा मृत्यु झाल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे एकीकडे मृत्युदर कमी असल्याचा दावा करणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे प्रयत्नांवर यामुळे पाणी फेरले आहे. त्यातही भिवंडीत एकाच दिवसात 21 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 823 रुग्ण आढळले असून, 595 जणांचा मृत्यु झाला आहे.बुधवारी ठाणे  महानगर पालिका हद्दीत 190 बाधितांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 5 हजार 605 तर, मृतांची संख्या 175 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 128 रु ग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 4 हजार 189 तर, मृतांची संख्या 129 वर पोहोचली आहे. कल्याण - डोंबिवलीमध्ये 135 रु ग्णांची तर, दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 570 तर, मृतांची संख्या 66 इतकी झाली आहे. तसेच मीरा भाईंदरमध्ये 90 रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 1 हजार 882  इतका झाली आहे. तर मृतांची संख्या 91 झाली आहे.  भिवंडी महापालिका हद्दीत 37 रु ग्णांची नोंद करण्यात आली असून,आज दिवसभरात तब्बल 21 कोरोना बाधीत रुग्णांच्या मृत्युची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या 687 इतकी झाली असून  मृतांची संख्या 51 झाली आहे.उल्हासनगर 41 रु ग्णांची नोंद करण्यात आली असून येथे आज मृत्युची नोंद झाली नाही, येथे  बाधितांची संख्या 857 झाली आहे. तर मृतांची संख्या 28 झाली आहे. अंबरनाथमध्ये 40 रु ग्णाची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 846 तर, मृतांची संख्या 21 झाली आहे. बदलापूरमध्ये 17 रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 448 झाली आहे. तर, मृतांची संख्या 11  झाली आहे. ठाणो ग्रामीण भागात 27  रु ग्णांची नोंद करण्यात आली असून तीघांचा मृत्यू झाला आहे. येथे बाधितांची संख्या 739 वर गेली आहे. तर, मृतांची संख्या 23 झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई