शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २२७४ रुग्णांच्या वाढीसह ५२ जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 21:39 IST

Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार २७४ ने वाढली असून ५२ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत घर लाख ८४ हजर ७६९ रुग्णांची व सात हजार ९३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार २७४ ने वाढली असून ५२ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख ८४ हजर ७६९ रुग्णांची व सात हजार ९३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरभर आज आढळलेल्या ४४५ रुग्णांसह दहा मृतांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक लाख २३ हजार २३८ झाली असून मृतांची संख्या एक हजार ७३५ नोंदली गेली. याप्रमाणेच कल्याण डोंबिवलीत आज ७१४ बाधीत व १४ मृत्यू झाल्याचे आढळले आहेत. यासह या शहरात एक लाख २५ हजार‌ ४२७ बाधितांसह एक हजार ५१२ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

उल्हासनगरमध्ये आज ५२ बाधीत व दोन मृत्यू झाले आहेत. यासह शहरात १९ हजार ३०१ बाधितांना ४४३ मृतांची नोंद केल्या गेली आहे. भिवंडीत २१ बाधीत व एक मृत्यू झाल्याचे आढळले. यासह या शहरातील दहा हजार २३ बाधितांसह ४०२ मृत्यू नोंद झाले आहे. मीरा भाईंदरला आज २३७ बाधीत व दहा मृत्यू झाले आहेत. या शहरातील ४५ हजार ५३७ बांधिता व एक हजार ९६ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये ६२ बाधीत व दोन मृत्यू झाल्याचे आढळले आहेत. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १८ हजार ३४७ व मृतांची संख्या ३९२ नोंदली गेली आहे. कुळगांव बदलापूर शहरात आज १०१ बाधीत सापडले. यासह येथील बाधीत १९ हजार ३९५ तर मृत्यू २०२ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३७४ बाधीत आणि चार जणांचा आज मृत्यू झाला. यामुळे या ग्रमीण क्षेत्रात आजपर्यंत २८ हजार ८३३ बाधितांची व ७२२ मृतांची नोंद केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे