शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १३५९ रुग्ण सापडले;  सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:11 IST

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, आज तब्बल एक हजार ३५९ बाधीत आढळून आले. गेल्या १५ दिवसात ही सर्वाधिक वाढ असून सहा जणांचा मृत्यू झाला.

ठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, आज तब्बल एक हजार ३५९ बाधीत आढळून आले. गेल्या १५ दिवसात ही सर्वाधिक वाढ असून सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार ९२८ रुग्ण संख्येसह असून सहा हजार २४९ मृत्यूची नोंद मंगळवारी झाली आहे. 

ठाणे शहरात ३७० रुग्ण सापडले आहेत. या शहरात ६६ हजार २१८  रुग्ण नोंद झाले आहे. तर, एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार ४१४ झाली. कल्याण - डोंबिवलीत ४८६ रुग्ण आढळून आले असून तिघांचा मृत्यू झाला. या शहरात आता ६७ हजार ५७९ बाधीत असून एक हजार २२० मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरला ३७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात १२ हजार २४२ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ३७३ झाली आहे. भिवंडीला २३ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे सहा हजार ९७७ बाधितांची तर, ३५६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदरला १०७ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात आता २७ हजार ८८ बाधितांसह ८०७ मृतांची नोंद झाली आहे.  अंबरनाथ शहरात ४५ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. या शहरात आता नऊ हजार २४२ बाधितांसह मृतांची संख्या ३१६ नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये ६८ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण नऊ हजार ६४० झाले असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२३ आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ९८ रुग्णांचा शोध घेण्यात असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत २० हजार ४९ बाधीत झाले असून ५९९ जणांचा मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे