शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus news: धक्कादायक! ठाणे महापालिका आयुक्तांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 12:33 IST

ठाणे शहरात कोरोनाची वाढती रुग्ण असताना प्रभावी उपाययोजना करणारे आणि प्रत्यक्षात फील्ड वर उतरून काम करणारे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हेही कोरोनामुळे बाधित झाले आहेत. शर्मा यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून काम केले होते. मात्र आता तेच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे उपचारांसाठी खासगी रुग्णालयात झाले दाखल पालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :ठाणे शहरात कोरोनाची वाढती रुग्ण असताना प्रभावी उपाययोजना करणारे आणि प्रत्यक्षात फील्ड वर उतरून काम करणारे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हेही कोरोनामुळे बाधित झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ.शर्मा हे देखील यातून सुटलेले नाही. गुरुवारी एका महत्वाच्या बैठकीसाठी डॉ. शर्मा हे मुंबईला गेले होते.त्यानंतर त्यांना शुक्रवारी त्रास झाल्यामुळे त्यांनी शनिवारी कोरोनाची तपासणी केली. त्यांचा हा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.डॉ. शर्मा यांनी पहिल्या लाटेमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करून ठाण्यात कोरोना नियंत्रणात आणला होता.प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून त्यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी काम केले होते.यावेळी देखील शर्मा यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून काम केले होते. मात्र आता तेच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस