शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४६३ रुग्ण सापडले; तीन जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 19:52 IST

Corona Cases In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४६३ रुग्ण मंगळवारी सापडले असून तिघांचा  मृत्यूचा झाला.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४६३ रुग्ण मंगळवारी सापडले असून तिघांचा  मृत्यूचा झाला. जिल्ह्यात आता दोन लाख ६१ हजार ६६७ रुग्ण संख्या झाले असून सहा हजार २४६ मृतांची नोंद केली आहे. ठाणे शहरात १४२ रुग्ण आढळून आले आहेत. यासह शहरात ६१ हजार ३४४ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या एक हजार ३८२ आहे. कल्याण - डोंबिवलीत १०२ रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू झाला आहे. या शहरात आता ६२ हजार २१७ बाधीत असून एक हजार १९१ मृत्यू झाले आहेत. (Corona Cases In Thane, Maharashtra)

उल्हासनगरमध्ये १२ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात ११ हजार ७७३ बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३७२ आहे. भिवंडी परिसरात एक रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे सहा हजार ७६० बाधितांची तर, ३५४ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर शहरात ४६ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे.या शहरात २६ हजार ८५६ बाधितांसह ८०२ मृतांची संख्या झालेली आहे.  अंबरनाथला १६ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ७३१ बाधितांसह मृतांची संख्या ३१५ नोंदवण्यात आली आहे. बदलापूरला ३२ रुग्ण आज सापडल्याने नऊ हजार ७५० बाधत नोंदले गेले आहे. येथे एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये ७ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १९ हजार ४४३ बाधीत झाले असून ५९२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे