शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine: मीरा भाईंदरमधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 19:06 IST

मीरा भाईंदरमध्ये केंद्र शासनाकडून लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिम बारगळली आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील १८ वर्षा वरील दिव्यांगांसाठी महापालिकेने भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील पालिका सभागृहात बुधवार २ जून पासून विशेष लसीकरण केंद्र सुरु केले जाणार आहे . मीरा भाईंदरमध्ये केंद्र शासनाकडून लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिम बारगळली आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळते . जेणेकरून शहरातील दिव्यांगांना ह्या लसीकरण केंद्रांवर लस मिळणे अवघड झाले आहे. 

आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बाब लक्षात घेता दिव्यांगां साठी लसीकरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश दिले होते . त्या अनुषंगाने आता भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील महापालिकेच्या स्व . मोरेश्वर पाटील भवन येथील तळ मजल्यावर असलेल्या सभागृहात २ जून बुधवार पासून सकाळी १० ते दुपारी ४ ह्या वेळात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु केले आहे . दिव्यांगांना सदर केंद्रात थेट येऊन लस घेता येणार आहे .  मीरा भाईंदर शहरातील दिव्यांगां साठीच हे लसीकरण केंद्र असून दिव्यंगत्वाचा शासकीय दाखल आदी पुरावे सोबत आणावे लागणार आहेत . 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर