शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या मृत्यू संंख्येत घट, चार जणांचे निधन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 22:49 IST

ठाणे शहरत १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५५ हजार ४४६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या आता एक हजार ३०८ झाली आहे

ठळक मुद्देठाणे शहरत १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५५ हजार ४४६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या आता एक हजार ३०८ झाली आहे

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी ३४३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह आता जिल्ह्यात दोन लाख ४३ हजार १७८ रुग्ण झाले आहेत. तर, आज फक्त चार रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ९५८ झाली आहे.  उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदरला, अंबरनाथ, बदलापूर आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकही मृत्यू झालेला नाही.  ठाणे शहरत १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५५ हजार ४४६ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या आता एक हजार ३०८ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ८४ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. आता येथे ५७ हजार ४८३ बाधीत असून एक हजार १०२ मृतांची नोंद आहे. उल्हासनगरात ११ नवे रुग्ण आढळले असून या शहरात आता ११ हजार ३४७ रुग्ण संख्या असून मृतांची संख्या ३६१ कायम आहे. भिवंडी शहरात तीन बाधीत आढळले आहेत. यासह आता या शहरात बाधीत सहा हजार ६०३ झाले असून मृतांची संख्या ३५२ आहे. मीरा भाईंदरमध्येत १७ रुग्णांची वाढ झाली असून एका मृत्यू नाही. आता बााधीत २५ हजार ४१३ झाले आहेत, तर, मृत्यू ७८३ आहेत. 

अंबरनाथमध्ये चार रुग्ण नव्याने वाढले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या आठ हजार २५० झाली असून मृतांची संख्या ३०२ आहे. बदलापूरमध्ये १३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ८६६ झाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या ११९ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात सहा  रुग्णांची वाढ झाल्याने १८ हजार ७६८ बाधितांची नोंद झालेेेेली असून मृतांची संख्या ५८० कायम आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे