शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात संविधान रॅली, काँग्रेसचा पाठिंबा, प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन आणि निवेदन

By सदानंद नाईक | Updated: December 21, 2024 22:20 IST

Ulhasnagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनेने संविधान रॅली काढण्यात आली. रॅलीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन रॅलीत सहभागी होऊन, प्रांत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करीत प्रांत अधिकाऱ्यास निवेदन दिले.

- सदानंद नाईक उल्हासनगर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनेने संविधान रॅली काढण्यात आली. रॅलीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन रॅलीत सहभागी होऊन, प्रांत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करीत प्रांत अधिकाऱ्यास निवेदन दिले. तसेच ठाकरे गट व रिपाई आंबेडकर गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत शहाच्या वक्तव्याचा निषेध केला. 

उल्हासनगरकाँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा भाजपा नेते व केंद्रीयमंत्री शहा यांनी अपमान केल्याचा निषेध करण्यात आला. तसेच विविध सामाजिक संघटनेने काढलेल्या संविधान रॅलीला काँग्रेस पाठिंबा देऊन कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन करून प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांना निवेदन दिले. तसेच परभणी येथील संविधान प्रतची विटंबना प्रकरणी पोलिस कारवाईत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी दोषीवर कारवाईची मागणी केली. शहरांत सर्वपक्षीय व विविध संघटनेच्या वतीने संविधान सन्मान रैलीचेही आयोजन केले होते. त्याला काँग्रेसने पाठिंबा देऊन रॅलीत सहभागी झाले. 

सदर आंदोलनात काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह काँग्रेसच्या गटनेत्या व माजी नगरसेविका अंजली साळवे, किशोर धडके, मनीषा महाकाळे, आशाराम टाक, प्रा. सिंधुताई रामटेके, विशाल सोनवणे, मालती गवई , विजय मोरे, अमोल राऊत व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येंनी उपस्तित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस