शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

काँग्रेसचा २४ जानेवारी रोजी भिवंडीत मेळावा ,भिवंडी लोकसभेवर करणार दावा 

By नितीन पंडित | Updated: January 20, 2024 17:10 IST

भिवंडी मतदारसंघावर काँग्रेसचा दावा.

नितीन पंडित, भिवंडी : कोकण विभागातील सात लोकसभा मतदारसंघांपैकी भिवंडी मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असून त्याच दृष्टीने रणनीती आखण्यासाठी कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा भिवंडीत २४ जानेवारी रोजी होत आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी राजेश शर्मा यांनी शनिवारी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.या प्रसंगी काँग्रेस जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे, प्रदेश युवक सरचिटणीस विरेन चोरघे, जिल्हा सरचिटणीस पंकज गायकवाड,तालुकाध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.          कोकण विभागात भिवंडीसह कल्याण,पालघर,रायगड,रत्नागिरी,मावळ या लोकसभा मतदार संघांचा समावेश होत असून यापैकी फक्त भिवंडी लोकसभेवर काँग्रेसचा दावा असून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेसचे प्रमुख नेते महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनिथाल ,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वड्ट्टीवार,माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसह मोठ्या संख्येने प्रदेश व राष्ट्रीय कार्यकारणीचे पदाधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी भिवंडीत उपस्थित राहणार असून या सर्व विभागातील जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या साठी मार्गदर्शन असणार आहे.

जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वा खाली या मेळाव्याचे आयोजन वाटिका हॉटेल येथे करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करून काँग्रेस भिवंडी लोकसभा काँग्रेस महाआघाडीच्या सहकार्याने प्रचंड मताधिक्याने जिंकणार हा विश्वास व्यक्त केला जाणार आहे असे शेवटी राजेश शर्मा यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा