शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

आदिवासी तरुणीवर अवघड शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:49 PM

जिल्हा रुग्णालयामुळे मिळाले जीवनदान : पोटातील आतडी छातीकडे सरकल्याने होत होता त्रास

- पंकज रोडेकर

ठाणे : लाखो रुपये खर्चून करावी लागणारी जोखमीची शस्त्रक्रिया अनेक अडथळ््यांना सामोरे जात, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरित्या करून एका १७ वर्षीय आदिवासी मुलीला जीवनदान दिले. ‘कजनायटल डायफ्रेगमेटीक हर्णिया’ ही अवघड शस्त्रक्रिया पहिल्यांदा यशस्वीपणे करून जिल्हा रुग्णालयाने इतिहासात नोंद केली आहे. सध्या ती रुग्ण मुलगी अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. दोन-तीन दिवसात तिला घरी सोडण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

कसारा, येथील डिंगाळमाळ या आदिवासी भागातील मनिषा मंगा केवरे (१७) असे त्या रुग्ण मुलीचे नाव आहे. तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने शासकीय रुग्णालयात २२ डिसेंबर रोजी दाखल केले. यावेळी तिच्या पोटातील अवयव हे छातीच्या डाव्या बाजूला असल्याचे समोर आले. या शस्त्रक्रियेसाठीची उपकरणे नसल्याने डॉक्टरांनी तिला जे.जे. रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र कुटुंबीयांच्या भूमिकेमुळे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निशीकांत रोकडे यांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सकांनी उपकरणे उपलब्ध करुन दिली.अडीच तास चालली शस्त्रक्रियादहा हजारांमध्ये दोन जणांना हा आजार होतो. त्यानुसार, या आजारावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया बहुदा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात केली जाते. मात्र, ती खर्चिक समजली जाते. ती शस्त्रक्रिया तब्बल अडीच ते पावणे तीन तासात जिल्हा रुग्णालयात पार पडली आहे.या टीमने केली शस्त्रक्रिया : डॉ. रेखा गझलरवार, निशीकांत रोकडे, पूजा मुलतानी, भूलतज्ज्ञ मनिष अरोरा, स्वाती काळे, परिचारिका विजया पिंगट आणि छाया पाटील यांचा शस्त्रक्रिया करणाऱ्या टीममध्ये समावेश होता.

टॅग्स :Medicalवैद्यकीय